https://ift.tt/1YUa2W4 10 Skills To Become Data Scientist: दिवसेंदिवस माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होत आहे. इंटरनेटमुळे सर्वच क्षेत्रात क्रांती घडली आहे. प्रत्येक जण माहितीचा स्रोत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा तयार होत आहे. परिणामी सध्याच्या काळात ‘डेटा सायंटिस्ट’ होणे चांगले करिअर समजले जात आहे. डेटा सायंटिस्टला चांगला पगार मिळतो. त्यामुळे प्रत्येक जण डेटा सायंटिस्ट कसे बनावे ह्याचा विचार करत आहेत. पाहूया डेटा सायंटिस्ट बनण्यासाठी कोणते स्किल आवश्यक आहेत याविषयी…
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Q27RY9t
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Q27RY9t
Post a Comment