Indian Navy Recruitment 2023: १०वी पास आणि आटीआय उमेदवारांसाठी भारतीय नौदलात सुवर्णसंधी! 'या' पदांसाठी करा अर्ज

https://ift.tt/fas9Rh6 Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असेल तर नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार आहे. दहावी आणि आयआयटी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून या नोकरीचे तपशील जाणून घेऊया...

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fWHkMen

Post a Comment

Previous Post Next Post