CBSE Exam News: सीबीएसईचा विद्यार्थ्यांना इशारा! विषय नोंदवताना चुक झाल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही..

https://ift.tt/SPunYUr Exam News: आगामी दहावी- बारावीच्या परीक्षेबाबत ‘सीबीएसई’ बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. परीक्षा अर्ज भरताना विषयाचे तपशील चुकल्यास विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही. यासंदर्भात ‘सीबीएसई’ने शाळांनाही कडक इशारा दिला आहे. ‘सीबीएसई’च्या या भूमिकेबाबत सविस्तर जाणून घेऊया…

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wghJ0LR

Post a Comment

Previous Post Next Post