MSRTC Recruitment 2023: एसटी महामंडळमध्ये वर्ग अ, ब व संवर्ग ब संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती !

https://ift.tt/mT6EvOF Recruitment 2023 For Class A, B and C Posts: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी महामंडळ) विविध वर्ग अ, ब व संवर्ग ब कनिष्ठ स्तर या संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता, इतर अटी व शर्ती तसेच वेतनमान तसेच आवेदन प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहिती मिळवा.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/AXeGOCj

Post a Comment

Previous Post Next Post