Career Tips: ‘या’ कारणांमुळे क्वालिफाइड असूनही व्हाल रिजेक्ट! नोकरीबाबत चुकूनही दुर्लक्ष करू नये अशा गोष्टी..

https://ift.tt/O4LBrKP Of Rejected In Job Interview: हल्ली स्पर्धा इतकी वाढली आहे की एखादी नोकरी मिळवणे सोपे राहिलेले नाही. त्यातही बऱ्याचदा आपण एका विशिष्ट पदासाठी पात्र असूनही आपल्याला नाकारले जाते. असा अनुभव अनेकांना आला असेल. तर असे नेमके का होते, याची कारणे जाणून घेऊया म्हणजे तुमच्या नोकरीचा मार्ग अधिक सोपा होईल...

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LhQaRVf

Post a Comment

Previous Post Next Post