Northern Railway Recruitment 2023: रेल्वेमध्ये इंजिनिअर्सना नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस

https://ift.tt/MmSREdC Railway Recruitment 2023: जर तुम्हीही इंजिनीअरिंग केले असेल, आणि २०१९ ते २०२३ पैकी कोणत्याही वर्षात गेटची परीक्षा उत्तीर्ण झाला असाल तर Northern Railway मधील ही भरती खास तुमच्यासाठी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२३ असून, पदभारतीचा तपशील आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wOXykGn

Post a Comment

Previous Post Next Post