Mumbai Police Recruitment 2023: मुंबई पोलीसमध्ये ‘या’ पदांवर थेट मुलाखतीच्या माध्यमातून पार पडणार निवड प्रक्रिया

https://ift.tt/WsmVRQC Police Recruitment 2023: मुंबई पोलीस दलातील विविध विभागातील तब्बल १० पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उद्या मुंबईत या पदांसाठीची निवड प्रक्रिया पार पडणार असून, थेट मुलाखतीच्या माध्यमातून या जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदभरतीचा संपूर्ण तपशील आणि मुलाखतीविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/m3EPzqa

Post a Comment

Previous Post Next Post