SCI Recruitment 2023: शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती; मुंबईकरांनो 'या' पदासाठी आजच अर्ज करा...

https://ift.tt/6ZmSgl8 In Shipping Corporation Mumbai: मुंबईकरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती सुरू असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याचे सर्व तपशील पाहूया..

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xdomngY

Post a Comment

Previous Post Next Post