https://ift.tt/ZFXiaSL Validity Certificate Update: जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याचा उपयोग अनेक शैक्षणिक आणि शासकीय कामाकरिता केला जातो. परंतु आपण या कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेटचा विचार केला तर याकरिता अर्ज केल्यानंतर साधारणपणे तीन महिन्याच्या कालावधीनंतर जातीचा दाखला मिळतो. परंतु, विद्यार्थी हिताचा निर्णय घेत शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vJ4IhbW
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vJ4IhbW
Post a Comment