https://ift.tt/D51MB8A In Fashion Industry: देशातील फॅशन इंडस्ट्री खूप वेगाने पुढे जात आहे. दिवसागणिक या क्षेत्रातमध्ये काम करणार्या लोकांची संख्या अनई मागणी वाढत चालली आहे. अनेक तरुण-तरुणीही या क्षेत्राचा करियर म्हणून विचार करू लागले आहेत. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या कोणत्या संधी आहेत या विषयी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XcyzHb2
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/XcyzHb2
Post a Comment