SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ६ हजार १६० जागांसाठी भरती; देशाच्या विविध राज्यांमध्ये नोकरीची संधी

https://ift.tt/83x5gUO Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देशभरातील विविध राज्यांमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीमध्ये स्टेट एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठीची आवश्यक अर्ज भरण्याची प्रक्रिया १ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, या मोहिमेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामधील पदभरतीविषयी अधिक माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NMoYkWq

Post a Comment

Previous Post Next Post