https://ift.tt/IFfYEcq Rohit Pawar Insists For One Exam One Cut Off: सरळसेवा भरतीसाठी राजस्थानच्या धर्तीवर one time registration पद्धत सुरु करावी. शिवाय, UPSC प्रमाणे सरसकट १०० रु परीक्षा शुल्क आकारण्याची विनंती रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्याकडे केली. सोबतच, विद्यार्थी हिताच्या अनेक प्रश्नांबद्दल त्यांनी सरकारकडे निवेदन सादर केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/akqt2zx
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/akqt2zx
Post a Comment