Tattoo Artist Career: टॅटू आर्टिस्ट म्हणून फुलटाइम किंवा फ्रिलान्स काम करणे हाही करिअरचा उत्तम पर्याय; नाव आणि पैसा मिळवून देणारी संधी

https://ift.tt/2HpGMK8 Artist Career Opportunities: आजकाल सगळ्याच वयोगटातील लोकांमध्ये शरीरावर टॅटू काढण्याची क्रेझ प्रचंड वाढल्यामुळे दिवसागणिक 'टॅटू आर्टिस्ट'चीही मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे या 'टॅटू आर्टिस्ट' म्हणून काम करणे हा फुलटाइम किंवा पार्टटाइम व्यवसायाचा उत्तम पर्याय ठरू शकतो. या क्षेत्रात काम करण्यासाठीही परवाना आवश्यक असतो. शिवाय, यासाठीही अनेक कोर्सेस उपलब्ध असतात. जाणून घेऊया या उपलब्ध पर्यायांविषयी.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/I4V6XEx

Post a Comment

Previous Post Next Post