DTE Maharashtra Recruitment 2023: शासनाच्या तंत्रशिक्षण विभागात नोकरीची संधी; दहावीपास ते पदवीधर उमेदवारांसाथी सुवर्णसंधी

https://ift.tt/CwcXDBh Maharashtra Recruitment 2023: महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण संचालनालयाने लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक पदांसाठी भरती जाहीर केली असून, या भरतीअंतर्गत 'गट क' प्रवर्गातील ४२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीची अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे. तर, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २१ सप्टेंबर २०२३ पर्यंत या जागांसाठी अर्ज करता येणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BbSn2zQ

Post a Comment

Previous Post Next Post