NABARD Recruitment 2023: पदवीधरांना NABARD मध्ये नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदाच्या १५० जागांसाठी भरतीला सुरुवात

https://ift.tt/BqENG0O Recruitment 2023: नाबार्डअंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदाच्या तब्बल १५० जागांसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये काम करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. सदर भरतीमध्ये उमेदवारांना २३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hYbtZ2v

Post a Comment

Previous Post Next Post