ONGC Recruitment 2023: ओएनजीसीमध्ये विविध पदांच्या तब्बल २५०० जागांसाठी भरती; अर्ज प्रक्रियेला सुरुवात

https://ift.tt/joEly0H Apprentice Engagement 2023: ओएनजीसीमध्ये विविध जागांवर अप्रेंटीसशीपसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध विभागातील तब्बल २५०० जागांसाठी ही भरती असून, सदर भरती अंतर्गत दहावी ते थेट बी-टेक पर्यंतच्या उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vohJbA0

Post a Comment

Previous Post Next Post