इथं अटल सेतू लाँच, तिथं रॉकेट बनला हा शेअर; 15 वर्षांचा रेकॉर्ड मोडत गाठला उच्चांक

https://ift.tt/iR1EdWn Mumbai Trans Harbour Link Road : मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केलं आहे. भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला अभियांत्रिकीचा चमत्कार म्हटलं जात आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून हा पूल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

from Zee24 Taas: Education News https://ift.tt/d8hPVWZ

Post a Comment

Previous Post Next Post