राम नामात लपलंय गूढ रहस्य, 2 वेळा राम नाम घेण्यामागे खास कारण

https://ift.tt/XYdwIh3 Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : आजही अनेक गावे अशी आहेत, जिथे एकमेकांना भेटल्यावर पहिलं 'राम राम' म्हटलं जातं. पण जरा विचार करा, नमस्कार करताना तुम्ही एकदाही रामाचे नाव घेऊ शकता, पण तसे नाही. एखाद्याला नमस्कार करताना प्रभू रामाचे नाव 2 वेळा म्हटले जाते. अखेर यामागचे रहस्य काय? जाणून घेऊया. 

from Zee24 Taas: Education News https://ift.tt/ZnweToO

Post a Comment

Previous Post Next Post