प्रस्तावित कॉलेजे ८४ वरून २५५वर; मुंबई विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रात राज्याचा पुन्हा हस्तक्षेप

https://ifttt.com/images/no_image_card.pngयंदा मुंबई विद्यापीठाने त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ८४ नवीन कॉलेजे आणि तुकड्यांचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र अंतिम प्रस्तावामध्ये विद्यापीठाला सरकारकडून तब्बल २५५ बिंदू निश्चित करून देण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ८४ नवीन कॉलेजांची आवश्यकता असताना सरकारने थेट २५५ कॉलेजांचे बिंदू दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bxJLM5C

Post a Comment

Previous Post Next Post