https://ifttt.com/images/no_image_card.pngइंजिनीअरिंग, मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने महत्वाचा निर्णय घेतला आहे. टेक्निकल महाविद्यालयांकडून ब्रेल लिपी, ऑडिओ आणि डिजिटल माध्यमातून पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eVTRSkW
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/eVTRSkW
Post a Comment