https://ifttt.com/images/no_image_card.pngदहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दहावी तसेच बारावीच्या निकालात मिळालेल्या गुणांवर ज्या विद्यार्थ्यांना समाधान नसेल, तसेच जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना जुलैमध्ये परीक्षेची संधी मिळणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pIR307h
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pIR307h
Post a Comment