https://ifttt.com/images/no_image_card.pngशैक्षणिक गुणवत्तेत 'लातूर पॅटर्न' अनेक वर्षांपासून अग्रस्थानी आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. दहावी परीक्षेच्या निकालात लातूर पॅटर्नने आपली ओळख कायम ठेवली. दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभाग नऊ विभागात पहिल्या क्रमांकावर आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7orckPY
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7orckPY
Post a Comment