CUET PG वेळापत्रकात बदल, उमेदवारांना 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

https://ifttt.com/images/no_image_card.pngसीयूईटी पीजी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना १८ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येणार होता. दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तारखेमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार परीक्षेसाठी पात्र उमेदवार ४ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cuet.nta.nic.in द्वारे ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RYFIc25

Post a Comment

Previous Post Next Post