SSC Result 2022: वडीलांनी करुन दाखवलं ते मुलाला नाही जमलं, दहावीचा निकाल पाहून वाघमारे कुटुंबाला धक्का

https://ifttt.com/images/no_image_card.pngमहाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यानंतर राज्य भरातून विद्यार्थ्यांच्या यशापयाशाच्या कहाण्या समोर येत आहेत. पुण्यातील साहील वाघमारे हा दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. पण त्याचवेळी त्याचे बाबा भास्कर वाघमारे हे वयाच्या ४३ व्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाले. मुलाच्या निकालामुळे वाघमारे कुटुंबाला धक्का बसला आहे. पण आपण देखील मेहनतीने यश मिळवू असा विश्वास साहीलला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/13oalrn

Post a Comment

Previous Post Next Post