https://ift.tt/uMjxqRN to Infosys Employee: देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी सेवा कंपनीच्या नोटिफिकेशनची जगभरात चर्चा सुरु आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी नोटीस जाहीर केली आहे. 'दोन ठिकाणी काम करणे किंवा मूनलाइटिंग करण्याची परवानगी नसेल' असे यामध्ये म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीने दिलेल्या कामासोबत इतर काम करणे याला 'मूनलाइटिंग' म्हणतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/f59gnF6
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/f59gnF6
Post a Comment