https://ift.tt/gbYr9NS Diwas:देशात हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी १४ सप्टेंबर १९४९ रोजी जेव्हा हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला तेव्हा स्वातंत्र्यानंतर हिंदी दिवसांचा इतिहास पाहता येईल. त्यामुळेच दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. ही तारीख सर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निवडली होती. राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या शिफारशीनंतर १९५३ पासून दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जात होता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cChZW9t
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cChZW9t
Post a Comment