https://ift.tt/F3NDHYp minister Amit Shah Speech:‘एकदा विद्यार्थ्यांनी नकारात्मकता काढून टाकली की, त्यांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी घेतली, तरी ते यशस्वी होतील. शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदाहरण हे डॉ. राधाकृष्णन होते. सर्व शिक्षकांनी त्यांचे विचार वाचावेत. ते आत्मसात करून त्यानुसार विद्यार्थ्यांना विद्यादान केले, तर नक्कीच चांगले विद्यार्थी घडतील,’ असेही शहा म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zb9eyIf
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zb9eyIf
Post a Comment