Cyrus Mistry Education: १० अब्ज डॉलर्सचे मालक, सायरस मिस्त्रींचे कितवी शिकले होते?

https://ift.tt/iXEvmtM Mistry Education Details:सायरस मिस्त्री यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पल्लोनजी मिस्त्री होते. सायरस यांनी त्यांचे उच्च शिक्षण लंडनमधून पूर्ण केले. मुंबईतील प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सायरस यांनी इंपीरियल कॉलेज लंडनमध्ये प्रवेश घेतला. १९९० मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dBlmSFz

Post a Comment

Previous Post Next Post