https://ift.tt/GR9ZqhO curricular activities: शैक्षणिक गुणवत्ता वृध्दि वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम शाळा शाळांमध्ये राबविले जात आहेत. मुंबईतल्या हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत सहशालेय उपक्रम राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TOWK6kq
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TOWK6kq
Post a Comment