https://ift.tt/eLmAcb3 Recruitment: बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर विभागीय कार्यालयात प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट, वॉचमन कम गार्डनर ही पदे भरली जाणार आहेत. आठवी, दहावी ते ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांना बॅंकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. २० सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Tb960eU
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Tb960eU
Post a Comment