NEET UG परीक्षेचा निकाल पाहण्याची 'ही' घ्या थेट लिंक

https://ift.tt/YRpGmWe UG Exam 2022 Date: नीट यूजी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना लवकरच त्यांचा निकाल पाहता येणार आहे. नीट पुनर्परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार हा, निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/B4adczR

Post a Comment

Previous Post Next Post