आज एक नवीन शब्द शिकलो 'Ultracrepidarian'

https://ift.tt/3eFXqWO

आज एक नवीन शब्द शिकलो

 

'Ultracrepidarian'

(अल्ट्राक्रेपिडारिअन)

 

 त्याचा डिक्शनरी अर्थ असा आहे

की

 The person having

 habit of giving opinions

 and advice on matters

 outside of his knowledge or

 competence.

 

आमच्याकडे त्याला पुणेकर असं म्हणतात! 

 

इंग्रजीमध्ये ना, उगीचच Complicate करतात, 

इतका सोप्पा आणि 

सरळ शब्द असताना!



from मनोरंजन https://ift.tt/fMY48tT

Post a Comment

Previous Post Next Post