लॉन्ग ड्राइव्ह फिरायला

https://ift.tt/LTAIn2d

joke

बंटी आपल्या मैत्रिणीला कारमध्ये बसवून फिरायला गेला

मुलगी - बंटी आपण कुठे निघालो 

बंटी- लॉन्ग ड्राइव्ह वर 

मुलगी- अरे वा ! किती छान आधी का सांगितलं नाही. 

बंटी- मला देखील आत्ताच समजलं, 

मुलगी -कसं काय, ?

बंटी - अगं गाडीचे ब्रेक लागत नाही. 

मुलगीला धक्काच बसला 

 Edited By - Priya Dixit 

 



from मनोरंजन https://ift.tt/oueFQIT

Post a Comment

Previous Post Next Post