ट्रिपल आयटीमधील ९३ टक्के विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूअंतर्गत नोकरी

https://ift.tt/LY7ke1r Campus Interview: ट्रिपल आयटीचा दुसरा दीक्षांत सोहळा वर्धा मार्गावरील वारंगा येथील शैक्षणिक परिसरात होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे उपस्थित राहतील. यानिमित्त पत्रकारांशी बोलताना डॉ. काकडे म्हणाले, ‘नागपुरात ट्रिपल आयटीची सुरुवात २०१६-१७मध्ये झाली. मागील सहा वर्षांत येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत लाखोंचे पॅकेज प्राप्त केले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5m7EsNI

Post a Comment

Previous Post Next Post