https://ift.tt/aqBVdKF Hike 2023: भारताचा वेतनवाढीचा दर ४.६ टक्के असेल, जो जगात सर्वाधिक आहे. वर्क फोर्स कन्सल्टन्सी ईसीए इंटरनॅशनलच्या मते, आशियाई वर्क फोर्सला याचा सर्वाधिक फायदा होईल. त्यांच्या सर्वेक्षण अहवालानुसार, आशियाई देशांना पहिल्या १० पैकी आठ देशांत खरी वेतन वाढ दिसण्याचा अंदाज आहे. भारतामध्ये सर्वाधिक ४.६ टक्के, व्हिएतनाममध्ये ४.० टक्के आणि चीनमध्ये ३.८ टक्के वाढ होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/t2nVUjc
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/t2nVUjc
Post a Comment