https://ift.tt/7Bnp0qx Scholarship: अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती, बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ही योजना मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी व जैन या समाजातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनामधील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/M14S2yc
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/M14S2yc
Post a Comment