ट्विटरमधून कर्मचाऱ्यांना मिळणार डच्चू? एलोन मस्क काय म्हणाले जाणून घ्या

https://ift.tt/tWhzbJs Employee Job:अमेरिकन वृत्तपत्राने केला कर्मचारी कपातीचा दावा एलोन मस्क यांनी काही व्यवस्थापकांना कामावरून कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितल्या दावा अमेरिकेतील एका वृत्तपत्राने केला होता. मस्क यांना कंपनीत फक्त ७५ टक्के कर्मचारी ठेवायचे आहेत असे यामध्ये सांगण्यात आले होते. मस्क यांनी उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले असून इतर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आले होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/25LRSvV

Post a Comment

Previous Post Next Post