https://ift.tt/cPC34VW GD Constable Vacancy 2022: एसएससी जीडी कॉस्टेंबल अंतर्गत एकूण २४,३६९ पदे (SSC GD Constable Vacancy 2022) भरले जाणार आहेत. ज्यामध्ये बीएसएफच्या १० हजार ४९७, सीआयएसएफच्या १००, सीआरपीएफच्या ८,९११, एसएसबीच्या १२८४, आयटीबीपीच्या १६१३, एआरच्या १६९७, एसएसएफच्या १०३ आणि एनसीबीच्या १६४ पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच सादर केले जाऊ शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aRzYPus
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aRzYPus
Post a Comment