CTET 2022: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी सुरु, 'या' स्टेप्स करा फॉलो

https://ift.tt/hDpkWeH CTET 2022: सीटीईटी २०२२ साठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येईल तर २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत शुल्क भरता येणार आहे. यावर्षी सीटीईटी कॉम्प्युटर बेस्ड माध्यमातून डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ दरम्यान होणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9PeWtIC

Post a Comment

Previous Post Next Post