https://ift.tt/bQPqShg Prabhu Education Details: साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या अभिनयामुळे, सिनेमांमुळे कायमच चर्चेत असते. सध्या समंथाच्या चाहत्यांना तिला झालेल्या आजारामुळे खूप मोठा धक्का बसला आहे. समंथाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती मायोसिटिस (myositis) नावाच्या एका आजाराशी झुंजत असल्याचे तिने सांगितले आहे. समंथाचे वैयक्तिक आयुष्य, करिअरवर याचा परिणाम होणार आहे. दरम्यान सामंथाच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ErybXAG
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ErybXAG
Post a Comment