https://ift.tt/hVWTgsR

अक्षयने हातात आरतीचे ताट धरले आहे.त्यांचे कर्मचारी पूजा कक्षात आरती म्हणत आहेत.अक्षयने मरून कुर्ता आणि पांढरी पँट घातली आहे.व्हिडीओसोबत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दिवे, रंग आणि त्याहूनही गोड हसू.माझा वर्षातील सर्वोत्तम दिवस.माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
रोशनी, रंग और उनसे भी प्यारी मुस्कुराहटें. साल का मेरा सबसे अच्छा दिन!
आपको और आपके परिवार को मेरी और मेरे पूरे परिवार की ओर से दिवाली की हार्दिक शुभकामनाएं
from मनोरंजन https://ift.tt/zm5rYdK
Post a Comment