Credit System: शालेय परीक्षांमध्ये होणार मोठा बदल

https://ift.tt/Gsm2Mux नव्या ड्राफ्टनुसार शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण केल्यावर गुण क्रेडिट केले जातील. क्रेडिट गुण अकॅडमिक बँक्स ऑफ क्रेडिट (एबीसी)मध्ये सात वर्षांपर्यंत वैध राहतील. चॉइस बेस्ट क्रेडिट सिस्टम (सीबीएस)पद्धती नागपूर विद्यापीठासह देशातील विविध विद्यापीठांत लागू आहे.नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन ऍण्ड ट्रेनिंग (एनसीव्हीईटी)च्या ११ सदस्यीय समितीद्वारा निर्मलजीत सिंग कलसी यांच्या नेतृत्वात हा ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/a8pTvMR

Post a Comment

Previous Post Next Post