https://ift.tt/ZFXYmVj Closed:वीसपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करुन त्यांचे नजिकच्या शाळेत विलनीकरण करण्याची चर्चा शासकीयस्तरावर राज्य पातळीवर सुरु आहे. त्याबद्दल निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबाद शहरात महापालिका देखील शाळा चालवते. त्यामुळे पालिकेच्या किती शाळांमध्ये वीसपेक्षा कमी विद्यार्थी आहेत याची माहिती शिक्षण विभागाकडून घेतली असता, सात शाळांमध्ये विद्यार्थी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HPnbc3Z
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HPnbc3Z
Post a Comment