Googleची मूळ कंपनी Alphabet नोकरभरतीत ५० टक्क्यांनी करणार कपात

https://ift.tt/wTazsZV कंपनीचा तिसरा तिमाही महसूल दोन वर्षांहून अधिक काळातील सर्वात कमी वेगाने वाढला आहे. हे ऑनलाइन जाहिरातींच्या बाजारपेठेत मंदीचे संकेत देत आहे. त्यामुळे अल्फाबेटच्या २०२३ मधील कर्मचारी भरतीचे प्रमाण कमी असेल असे पिचाई यांनी एका परिषदेदरम्यान सांगितले. 'आम्ही विशिष्ट उत्पादन आणि व्यावसायिक प्राधान्यांवर भर देत आहोत. तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत, चौथ्या तिमाहीत आमची कर्मचारी भरती लक्षणीयरीत्या कमी होईल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MlUJA2W

Post a Comment

Previous Post Next Post