https://ift.tt/RDsXUi7 CET Counselling 2022: वेब ऑप्शन एंट्रीच्या काऊन्सेलिंग मध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट fe2022.mahacet.org ला भेट द्यावी लागेल. MHT CET 2022 वेब ऑप्शन एंट्री दरम्यान एमएचटी सीईटी समुपदेशन फेरी २ साठी, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि पसंतीनुसार अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांची यादी भरावी लागेल. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सीईटी लॉगिन पोर्टलद्वारे वेब एंट्री पर्यायाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zpcOl2F
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/zpcOl2F
Post a Comment