https://ift.tt/vTNU8FW
from मनोरंजन https://ift.tt/hybwJWO

भारती आणि हर्ष यांना दोन वर्षांपूर्वी याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. दोघांनाही तुरुंगात जावे लागले. सध्या हर्ष आणि भारती जामिनावर बाहेर आहेत.
तपास यंत्रणेने त्याच्या घरातून गांजा जप्त केला होता. चौकशीदरम्यान भारती आणि हर्ष या दोघांनी गांजा खाल्ल्याची कबुली दिली असल्याचा दावा एनसीबीने केला आहे. सध्या हर्ष आणि भारती जामिनावर बाहेर आहेत.
from मनोरंजन https://ift.tt/hybwJWO
Post a Comment