एड-टेक कंपन्यांच्या जाहिराती पाहून ऑनलाइन पीचएडी करताय? यूजीसीने दिला सावधानतेचा इशारा

https://ift.tt/3KWrDi9 PhD: सर्व उच्च शैक्षणिक संस्थांनी पीएचडी पदवी प्रदान करताना'यूजीसी'द्वारे प्रसारित करण्यात आलेल्या नियमांचे आणि त्यातील सुधारणांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे 'यूजीसी' आणि 'एआयसीटीई'ने दिलेल्या संयुक्त आदेशात नमूद केले आहे. परदेशी शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने एड-टेक कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या ऑनलाइन पीएचडी अभ्यासक्रमाच्या जाहिरातींना बळी पडू नये, असा सल्ला विद्यार्थी आणि पालकांना देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yNZxLJg

Post a Comment

Previous Post Next Post