MPSC Exam:राज्यसेवा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

https://ift.tt/lO2k3Fe Exam: करोनामुळे दोन वर्षे 'एमपीएससी'कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा फारशा होऊ शकल्या नव्हत्या. २०२२मध्ये या परीक्षा पूर्ववत झाल्या. गेल्या दोन वर्षांमध्ये रखडलेल्या अनेक परीक्षांच्या जाहिराती 'एमपीएससी'कडून प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली असून, आता २०२३मध्येही अनेक परीक्षा होऊ घातल्या आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी विद्यार्थी करीत होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/6dnBgco

Post a Comment

Previous Post Next Post