निम्मे शैक्षणिक वर्ष संपले तरी पालिकेला शिक्षक मिळेनात, विद्यार्थ्यांच्या नुकसानास जबाबदार कोण?

https://ift.tt/TJjVsi0 Teachers in School: खासगी शाळांनाही अप्रूप वाटेल, अशा नवी मुंबई महापालिकेच्या शाळांच्या इमारती आहेत. तिथे ५२ शाळा आहेत आणि ५० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र मोठमोठ्या शाळांच्या इमारतींमध्ये शिक्षकांचा बोजवारा उडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व शाळांमध्ये मिळून एकूण १३९ शिक्षकांची कमतरता आहे. या शिक्षणाच्या भरतीसाठी महापालिका नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून प्रयत्न करत आहे. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bu10APJ

Post a Comment

Previous Post Next Post