Bank of Baroda मध्ये काम करण्याची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

https://ift.tt/KLt5Fv1 of Baroda Recruitment: बॅंक ऑफ बडोदामध्ये सीनियर डेव्हलपर - फुल स्टॅक जावाच्या १६ जागा, डेव्हलपरसाठी - फुल स्टॅक जावाच्या १३ जागा, डेव्हलपर - फुल स्टॅक नेट आणि जावाच्या ६ जागा, डेव्हलपर-मोबाइल अॅप्लीकेशन डेव्हलपमेंटच्या ६ जागा, क्वालिटी एन्शोरन्स इंजिनीअर्सच्या ६ जागा, ज्युनिअर क्वालिटी एश्योरन्स इंजिनीअर्सच्या ५ जागांसहीत एकूण ६० जागा भरल्या जाणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HK1hC9t

Post a Comment

Previous Post Next Post